विद्यार्थ्यांचे सर्वांगीण मूल्यांकन एकाच ठिकाणी.
HPC entries, PDF reports, management
— सगळे एका क्लिकवर.
HPC एक संपूर्ण समग्र प्रगतिपत्रक व्यवस्थापन प्रणाली आहे — जी शिक्षकांचा वेळ वाचवते आणि पालकांना स्पष्ट माहिती देते.
विद्यार्थ्यांचे सर्वांगीण मूल्यांकन ऑनलाईन भरा. Bulk entry, class-wise filtering सह वेळ वाचवा.
एका क्लिकवर शाळेच्या लोगो सहित आकर्षक समग्र प्रगतिपत्रक तयार करा — मराठीत/इंग्रजीत
वर्ग, तुकडी, रोल नंबर नुसार विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती व्यवस्थित ठेवा.
प्रत्येक शैक्षणिक वर्षाचे डेटा स्वतंत्र ठेवा. जुने रेकॉर्डस कधीही पाहता येतात.
PARAKH, SCERT अन्वये सर्व मुद्दे समाविष्ट
OTP-based login, encrypted data storage. तुमचा डेटा सुरक्षित आहे — नेहमीच !!
HPC वापरणे अत्यंत सोपे आहे. Register करा आणि काही मिनिटांत तुमची शाळा तयार करा.
मोबाईल नंबर टाका, ओटीपी खात्री करा. इतर झंझट नाही. एक मिनिटात अकाऊंट तयार!
तुमच्या शाळेची माहिती, वर्ग, तुकडी आणि शैक्षणिक वर्ष एकदाच सेटअप करा.
वर्गवार विद्यार्थ्यांची माहिती भरा किंवा इम्पोर्ट करा. इतर माहिती केव्हाही अपडेट करता येते.
कमीत कमी माहिती भरावी लागते. जतन करा आणि एका / अनेक पीडीएफ डाउनलोड करा!
विशेष तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता नाही. खास शिक्षकांसाठी बनवलेले.
फ्री प्लॅनने सुरुवात करा. जेव्हा गरज असेल तेव्हा अपग्रेड करा — कोणताही करार नाही.
Plans बद्दल अधिक माहितीसाठी
Plans Page पाहा →
*Plan can be changed at any time without any prior notice.
महाराष्ट्रातील शाळांमधील शिक्षकांनी HPC वापरल्यानंतर सांगितलेले प्रत्यक्ष अनुभव.
HPC वापरण्यापूर्वी प्रत्येक प्रगतीपत्रक हाताने भरायला खूप वेळ जायचा. आता एका क्लिकवर PDF तयार होते. शाळेचे नाव, लोगो, विद्यार्थी फोटो सगळे आपोआप येते. खरोखर वेळ वाचतो!
NEP 2020 नुसार सगळे मुद्दे आधीच तयार केले आहेत. फक्त विद्यार्थ्यांना अनुसरून रुब्रिक्स निवडायचे आणि PDF तयार. PARAKH च्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतात. खूप उपयुक्त आहे.
आमच्या शाळेत पहिलीला ७३ विद्यार्थी आहेत. आधी समग्र कार्ड भरायला १८-२० दिवस लागायचे. आता एक-दोन दिवसात सगळे तयार होते. Premium plan आणि सपोर्ट पण उत्तम आहे.
OTP लॉगिन असल्यामुळे पासवर्ड विसरण्याची भीती नाही. मराठी भाषेत सगळे असल्याने शिक्षकांना वापरणे खूप सोपे आहे. पहिल्याच वेळी कोणत्याही ट्रेनिंग शिवाय वापरता आला.
Free plan मध्ये आधी try केले, सगळे features बघितले. मग Per Student plan घेतला. ₹६ प्रति विद्यार्थी — हे खूपच स्वस्त आहे इतर सॉफ्टवेअरच्या तुलनेत. Value for money आहे.
महाराष्ट्रभरातील शाळांमधील शिक्षक HPC वापरत आहेत — सरकारी, खाजगी, आश्रमशाळा सर्वांसाठी.
क्रेडिट कार्ड नाही. करार नाही. फक्त रजिस्टर करा — आणि तुमचे समग्र प्रगती पुस्तक तयार!!